सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधि,संतोष पवार
दि.१६.०६.१९.
करमाळा- मुळ सोलापुर जिल्यातील माढा तालुक्यातील तानाजी सावंत.यांनी भैरवनाथ नावाने साखर कारखाने काढले व चालवुन दाखवले.जेएसपीएम ही शिक्षण संस्था तानाजी सावंत यांचीच आहे.सध्या नावारूपाला आलेली आहे.तिन वर्षापुर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.लगेच त्यांनी यवतमाळ वाशीम जिल्ह्यातून विधान परिषदेचे तिकिट मिळवले व निवडुन आले.त्यामुळे उध्दव ठाकरेंचा विश्वास वाढला उस्मानाबाद व सोलापुर जिल्यातुन शिवसेना संपर्क प्रमुख हे पद देन्यात आले. आज त्यांनी कॅबीनेट मंत्री पदाची शपथ घेतली.



















