सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०५.२०२०
पाटण- पाटण आगाराचे चालक भरत पवार व वाहक राजेंद्र काळे यांना एस. टी. बस मध्ये वाटोळे गावचे रहिवासी यांचे दोन लाख रू. रोक रक्कम सापडले आणि त्यांनी त्यांची खात्री करून त्याना परत दिले. त्याबदल पवार व काळे यांचा श्री.मोरेश्वर सामाजिक विकास संस्थेच्या वतीने अभिनंदन करून सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कय्युमभाई हकीम, दर्शन कवर, मच्छिंद्नाथ स्वामी, दत्तात्रय टोळे, रत्नदिप शिंदे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोळी, बाबासाहेब शेख, हरिष शिंदे, सादिकभाई ईनामदार उपस्थित होते.