सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, संतोष पवार
दि.२२.०६.१९
करमाळा- विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर दि.२१ शुक्रवार रोजी कव्हे येथे बागल गटाची हितगुज बैठक म्हणजेच करमाळा, माढा मतदार संघातील लोकांचा स्नेह मेळावा कव्हे गावात पार पडला.
या वेळी बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी खुप मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
या वेळी करमाळा,माढा विधान सभा मतदार संघाच्या उमेदवार व राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी दिदि बागल, मकाई साखर कारखाण्याचे चेअरमन. दिग्वीजय बागल, तालुका अध्यक्ष सतीश बापु निळ, शहराध्यक्ष दत्ता गवळी, धनंजय तात्या ताकमोगे, अदिनाथ साखर कारखाण्याचे माजी संचालक दिनेश भांडवलकर,वि विद्यमान संचालक अविनाश वेळेकर,कव्हे गावचे सरपंच बाळासाहेब कांबळे,उपसरपंच इन्नुसभाईशेख, माजी पंचायत समिती सदस्या माळी ताई, पांडुरंग दळवे सर, गोरख गोडगे चेअरमन,नितीन जगताप,धनु गवळी,धनंजय काटकर,रोहिदास मोरे,भागवत पाटील,जयंत पाटील,श्रीकांत शेंडगे,शशीकांत माळी,वैभव बागल,सिध्देश्वर दिवे,
विकास उबाळे,श्रीपाद दळवे सर,चव्हाण चेअरमन ,सचिन आतकर,दिलीप बारमुळे,धनंजय बरडे,काका नाडकर,धनाजी भागवत,राणा महानवर,ओंकार घोडके,जुम्मा सय्यद ,कैलास माळी,ढेरे मेजर ,अशोक नांदे,यांच्या सह बहुसंख्यने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.



















