चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१४.०६.१९
शिंदेवाही- तालुक्यातील मौजा गडबोरी येथील दोन नागरिकांचा एक नऊ महिन्याचा स्वराज व एक ६५ वर्षीय महिला सरुबाई हिला खाटेवरून उचलून घेऊन नरभक्षक बळी घेण्याऱ्या वाघाला बिबटल्या अखेर जेरबंद करण्यास आज रात्री वनविभागाला यश आले असून सद्या तरी गडबोरी गावातील नागरिकानी सुटकेचा निस्वास घेतला आहे.



















