पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२८.०६.१९
पिंपरी- शिवसेनेच्या उपनेत्या मा. ना. डाॅ निलमताई गोर्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच पुणे येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालया मध्ये पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेच्या वतीने पुष्पगूच्छा देवून सन्मान करण्यात आला.या वेळी शिवसेना जेष्ठ नेते गुलाबराव गरूड,पिंपरी विधानसभा समन्वयक माधवजी मूळे,मातोश्री ग्रूप संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर,शिवसेना विभागप्रमूख गोरख पाटील निलंगेकर,शिवसैनिक नितीन गाढवे उपस्थित होते.



















