बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१८.०६.१९
अंबाजोगाई- येथील मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळा आवरामध्ये दोन पोती दारूच्या बाटल्या आणि कंडोम आढळल्याने खळबळ उडाली आहे. शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या परिसरात अशा प्रकारचा कचरा आढळल्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करत निषेध केला जात आहे.



















