बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सागर ढोबळे
दि.१९.०६.१९
आष्टी-महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख मा राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी तालुका मनसे सैनिकांनी केलेल्या आयोजित उपक्रम गोरगरीब शेतकरी यांना बियाणे वाटप व इ.१० वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र वाटप व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी उपस्थित मनसे जिल्हा अध्यक्ष वैभव काकडे व आयोजक मनसे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कैलास शेठ दरेकर व शहर अध्यक्ष महेश शेठ अनारसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला यावेळी उपस्थित मनसे शहर अध्यक्ष सचिन वाघुले व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आष्टी तालुका सचिव सागर ढोबळे जिल्हा सचिव जयदीप मिसाळ भाऊसाहेब मेटे मनोज चौरे बाळु मोंढवे विशाल शिंदे संपत सायकड नागेश पाटोळे अशोक सुरवसे आदिसह गोरगरीब शेतकरी व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने मनसे सैनिक उपस्थित होते .



















