बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी: अमोल साखरे
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद
आष्टी: कडा येथील गांधी कॉलेज युवक महोत्सव या स्पर्धेत भाग घेतला असुन एकांकिका (नाटक ) तसेच लावणी, लोकगीत, वक्तृत्व,लोक आदिवासी नृत्य आदी कार्यक्रम गांधी कॉलेज येथील मुलांनी आपली कला सादर केली एकांकिका “शेतकरी जीवन एक शोकांतिका” सादर केली या मध्ये शेतकऱ्याची खरी कहाणी मांडली. “ऊत आलाय महागाईला बाजार आणि कांदयाला शेतकरी आला हात घाईला फुकट घेईना कोणी भाजीपाल्याला” हा संदेश देण्यात आला गांधी कॉलेजचे प्राचार्य डॉ. पाताळें सर, बीसीए विभागाचे एच . ओ. डी. गांधी सर, वामन मॅडम, बोरा बोंदर्डें सर, बोंम्बे मॅडम , कलाकार विदयार्थी सुशील वाबळे, ढवळे योगेश, वाघुले, आकाश पडोळे, अक्षय वागस्कर, बाळकृष्ण खिळे, प्रतिक्षा सांगळे, निशा शेख , दिपाली खिलारे, शुभांगी चौधरी, शितल भादवे, मनिषा भागवत, माधुरी जगताप, सोनाली वाघमोडे, भारती हे सर्व.मान्यवर प्राध्यापक उपस्थित होते .



















