शिवशाही व्यापारीसंघाच्या प्रभारी प्रदेश सचिवपदी आशिषदादा हरिहर वाळके यांची निवड
पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.२४.०६.१९
काळेवाडी- शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश प्रभारी सचिवपदी आशिष हरिहर वाळके यांची शिवशाही व्यापारीसंघ शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश संघटक रविकिरण घटकार यांच्या सुचनेने व प्रदेश सदस्य रोहीत विभुत्ते यांच्या आनुमोदनाने आशिषदादा वाळके यांच्या प्रदेश सचिव पदाच्या निवडीची घोषणा शिवसेना शाखा तापकीरनगर या ठिकाणी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली.यावेळी खजिनदार नवनाथ माऊली जाधव,प्रदेश संघटक रविकिरण घटकार,प्रदेश सदस्य रोहीत विभुत्ते, निलेश भोरे,मारूती मस्के, गणेश पाडुळे,प्रसिध्दीप्रमुख दत्ता गिरी,आदींनी आभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
या वेळी नवनियुक्त प्रदेश सचिव आशिषदादा वाळके यांनी व्यापारी वर्ग व सर्वसामान्य जनतेची तसेच दिव्यांग,विधवा माताभगिंनीची अखंड सेवा करून शिवशाही व्यापारीसंघा बरोबर शिवसेना वाढीसाठी कटिबद्द राहण्याच्या सुचना युवराज दाखले यांनी दिल्या.



















