पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)
दिनांक ५.०६.१९
जाधववाडी- समाजसेवक अल्पसंख्याक भोसरी विधानसभा (RPI)अध्यक्ष जमीर शेख यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात जाधववाडी येथे असंख्य कार्यकर्त्यांसह मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
प्रमुख उपस्थिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर राहुल जाधव यांनी जमीर शेख यांना वाढदिवसाच्या व रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. नेते अल्ताफ शेख अल्पसंख्या शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर (RPI)यांनी देखील वाढदिवसाच्या व रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. युवा नेते विशाल आहेर समाजीक कार्यकर्ते सिद्धार्थ जोगदंडे आर पी आय कार्यकर्ते सलीम शेख, बालाजी जाधव अध्यक्ष पिंपरी चिंचवड सह आदी मित्र मंडळांनी शेख यांना रमजान ईद च्या व वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शीरखुर्मा खाण्याचा (स्वाद) आनंद घेतला.



















