सातारा,( निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, प्रियांका भोकरे
शिरवळ, भागातील महिलांसाठी रविवार (दि.१४) डिस्को दांडिया या उत्सवाचे एक दिवसीय खास प्रथमच वर्षी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात या कार्यक्रमात लागीर झालं जी मधील कलाकार विकास चौगुले यांची प्रमुख उपस्थित होते. शिरवळ ग्रामपंचायत सर्व सदस्य आणि सौ.आशा तारु व आशा कारळे यांची उपस्थिती होती. व इतर महिला सदस्या ही उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात शिरवळ गावच्या व्यक्ती,महीला व युवतींचा मोठ्या प्रमाणावर उस्फूपूर्त पणे सहभाग घेतला होता. कार्यक्रम सरकार ग्रुपच्या कार्यकर्त्यानी व्यवस्थित पार पाडण्यासाठी मोलाचा वाटा उचलला.



















