नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,शांताराम दुनबळे
दि.१४.१०.१९
नाशिक- विधानसभेचे तिकिट कापल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार बनलेले भाजप आमदार बाळासाहेब सानप यांची नाट्यमयरित्या शिवसेना संपर्क नेते संजय राऊत यांच्याशी झालेली भेट चर्चेत असताना, रविवारी दुपारी अचानक मनसेचे पदाधिकारी”नाशिक मध्य” मधील उमेदवार नितीन भोसले यांच्यासह बैठकीसाठी आल्यामुळे राजकीय वातावरण तप्त झाले. सानप यांच्या कार्यालयात जवळपास पंधरा ते वीस मिनिटे मनसे व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी गुप्तगू केले. या चर्चेमुळे कॉग्रेस वाऱ्यावर राष्ट्रवादी सोबत तिढा सुटेना नाशिक पूर्वमध्ये प्रयत्न केल्यानंतरही गणेश उनवणे यांची काँग्रेसमधील उमेदवारी कायम राहीली. नाशिक मध्य मधे राष्ट्रवादीने काँग्रेससमोर उमेदवार दिला नसला तरी,अद्याप ते प्रचारात सक्रीय झालेले नाही. मनसेकडून राष्ट्रवादीला चाल मिळते मात्र काँग्रेस कोंडी करीत असल्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. दुसरीकडे, काँग्रेस वाऱ्यावर असल्याचे चित्र असून त्यांच्याकडून ही कोंडी फोडण्यासाठी कोणीही ठोस पुढाकार घेत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवार देणाऱ्या आमदार सीमा हिरे यांची अडचण केली काँग्रेसची अस्वस्थता वाढली असताना ११ ऑक्टोबर रोजी चक्क राज्यभरात भाजप व शिवसेनेचे संपर्कनेते राऊत यांची सानप यांच्याशी ताणलेले संबंध तसेच नाशिक पश्चिम झालेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेने शिवसेनेकडून भाजपाला संदेश देण्याचा बंडाचे निशाण फडकावून भाजप प्रयत्न झाल्याचे चित्र असताना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मनसेचे माजी आमदार भोसले, प्रदेश पदाधिकारी डॉ.प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, अनंता सुर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी सानप यांच्या कृष्णनगर येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी सानप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे आदी उपस्थित होते. नाशिक पूर्वमधे मनसेचा उमेदवार नसल्यामुळे तेथे राष्ट्रवादीला मदत करावी आणि त्याबदल्यात नाशिक मध्य मधे राष्ट्रवादीने मनसेला मदत करावी अशी चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.तिकिट कापल्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार बनलेले भाजप आमदार बाळासाहेब सानप यांची नाट्यमयरित्या शिवसेना संपर्क नेते संजय राऊत यांच्याशी झालेली भेट चर्चेत असताना, रविवारी दुपारी अचानक मनसेचे पदाधिकारी”नाशिक मध्य” मधील उमेदवार नितीन भोसले यांच्यासह बैठकीसाठी आल्यामुळे राजकीय वातावरण तप्त झाले. सानप यांच्या कार्यालयात जवळपास पंधरा ते वीस मिनिटे मनसे व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी गुप्तगू केले. या चर्चेमुळे कॉग्रेस वाऱ्यावर राष्ट्रवादी सोबत तिढा सुटेना नाशिक पूर्वमध्ये प्रयत्न केल्यानंतरही गणेश उनवणे यांची काँग्रेसमधील उमेदवारी कायम राहीली. नाशिक मध्य मधे राष्ट्रवादीने काँग्रेससमोर उमेदवार दिला नसला तरी,अद्याप ते प्रचारात सक्रीय झालेले नाही. मनसेकडून राष्ट्रवादीला चाल मिळते मात्र काँग्रेस कोंडी करीत असल्यामुळे राष्ट्रवादीची अडचण झाली आहे. दुसरीकडे, काँग्रेस वाऱ्यावर असल्याचे चित्र असून त्यांच्याकडून ही कोंडी फोडण्यासाठी कोणीही ठोस पुढाकार घेत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दोन्ही मतदारसंघात उमेदवार देणाऱ्या आमदार सीमा हिरे यांची अडचण केली काँग्रेसची अस्वस्थता वाढली असताना ११ ऑक्टोबर रोजी चक्क राज्यभरात भाजप व शिवसेनेचे संपर्कनेते राऊत यांची सानप यांच्याशी ताणलेले संबंध तसेच नाशिक पश्चिम झालेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेने शिवसेनेकडून भाजपाला संदेश देण्याचा बंडाचे निशाण फडकावून भाजप प्रयत्न झाल्याचे चित्र असताना रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास मनसेचे माजी आमदार भोसले, प्रदेश पदाधिकारी डॉ.प्रदीप पवार, माजी महापौर अशोक मुर्तडक, सलीम शेख, अनंता सुर्यवंशी, शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी सानप यांच्या कृष्णनगर येथील कार्यालयाला भेट दिली. यावेळी सानप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, निवृत्ती अरिंगळे आदी उपस्थित होते. नाशिक पूर्वमधे मनसेचा उमेदवार नसल्यामुळे तेथे राष्ट्रवादीला मदत करावी आणि त्याबदल्यात नाशिक मध्य मधे राष्ट्रवादीने मनसेला मदत करावी अशी चर्चा झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.



















