फलटण (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, जिल्हा परिषद शाळा सरडे बंगला येथे ७२व्या स्वातंत्र्यदिना निमित्त गोविंद मोरे यांच्या कडुन मुलांना अंकलिपी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सरडे पोलीस पाटील मनोज मोरे, व लखन बनसोडे व गणेश साळवे प्रदिप मोरे शाळा कमिटी अध्यक्ष किरण मोरे, सत्यवान भोइटे, पिंटू ताटे, सरदार बनसोडे ,तसेच मुख्याध्यापक हराळे सर व सायकर सर आंगणवाडी शिक्षिका भोइटे मॅडम आंगणवाडी सेविका शिंदे मॅडम आदी सरडे बंगला ग्रामस्थ उपस्थित होते.



















