बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, अमोल साखरे
दि.२३/०८/१८
आष्टी, आष्टी शासकीय विश्रामगृहात भारिप बहुजन महासंघाची बैठक आज पार पडली भारिप बहुजन महासंघाचे युवक तालुकाध्यक्ष आकाश कांबळे यांनी मार्गदर्शन केले व पक्षाचे ध्येय धोरण जाहिर करत सर्व बहुजनांनी एकत्र येवुन सत्ता आपल्या हातात घ्यायची आहे, बाळासाहेब आंबेडकर हेच उद्याचे मुख्यमंत्री असतील असे प्रतिपादन कांबळे यांनी केले.सम्यक विद्यार्थी आंदोलन बीड जि.उपाध्यक्ष किरण जावळे यांनी मनोज सावंत यांना नियुक्ती पत्र देवुन त्याच्या सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित युवक ता.उपाध्यक्ष बापू नाना आहेर ,सुभाष साबळे शेषराव घुगे शञुघ्न डाडर शिवाजी सावंत योगेश सावंत विनोद सावंत दिपक मोरे कैलास सावंत अनिल सावंत मनोज सावंत दादा सावंत अनिल सावंत विकास डाडर रविंद्र गायकवाड महेश सावंत नीलकंठ गायकवाड राहुल सावंत रविंद्र सावंत मोहन सावंत प्रतिष सावंत समाधान मोरे रमेश मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



















