बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अमोल साखरे
दि.१०.०५.१९
आष्टी,महाराष्ट्र विधान परिषदेचे तीन जिल्ह्याचे आमदार सुरेशआण्णा धस यांनी धनगर वस्ती व बंजारा वस्ती पुसरा ता.वडवणी येथील पन्नास वर्षापासून प्रलंबित असलेला लाईटचा प्रश्न सोडल्याबद्दल धनगर व बंजारा समाजाच्या वतीने आ.सुरेशआण्णा धस यांचा काठी न घोंगडी व फेटा बांधून सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित भारत दादा जगताप, बाबरी सेठ मुंडे,शेषराव जगताप,सरपंच हरी पवार,बंडू नाईकवाडे,पत्रकार उदय जोशी,नारायणदादा शिंदे,नागेश डिगे,बाळूभाऊ अंकुशे,भैय्यासाहेब वाघमोडे,जगन्नाथ घुमरे,सचिन गळांगे,प्रेमदास राठोड,अजय राठोड,पत्रकार संघाचे अध्यक्ष बाबुराव जेधे,संपादक अनिल वाघमारे,पत्रकार ज्ञानेश्वर वाव्हळ,पत्रकार अविनाश मुजमुले,स्वंयंभू सोळंके, अशोक जाधव,राम लंगे,तानाजी गायकवाड,बंडू मुजमुले सह धनगर व बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















