पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
पिंपरी- राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या मोरवाडी चौक येथील अर्धाकृती पुतळ्यास शिवशाही व्यापारी संघ चिंचवड विधानसभा अध्यक्ष गणेशदादा पाडुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी राजमाता आहिल्यादेवी होळकर समाजकल्याण भवन २१०० स्केअर फुटामध्ये पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेकडुन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्या संकल्प करण्यात आला.
या प्रसंगी शिवशाही व्यापारीसंघ प्रदेश सचिव गणेश आहेर,गणेश पाडुळे,दिपक रूपनवर,आविनाश कदम,वारकरी सेना शहरप्रमुख तथा मनसे चित्रपटसेना शहर सचिव तुकाराम महाराज शिंदे,संपत पाडुळे,किरण पाडुळे,अक्षय थोरात,पत्रकार दुधभाते,आभिजीत शेंडगे,मारूती मस्के,बाळासाहेब गायकवाड, दिपक कांबळे आदी उपस्थित होते.



















