पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, कलिंदर शेख
दि.१०.०६.१९
पुणे- ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्तानं साहित्य, नाट्य, सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक, राजकीय आणि नाट्य-चित्रपट सृष्टीतील व्यक्तींनी गिरीश कर्नाड यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.



















