चंद्रपुर(निर्भिड न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,योगेश शेंडे
दि.१०.०६.१९
नागभिड- ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने N.G.P. 4511 शाखा नागभिड च्या वतीने ग्रामपंचायत कर्मचारी यांनी जिल्हा परिषद कर्मचारी प्रमाणे वेतण व निवृत्ती वेतण या मागणी करीता मा. अशोक नेते, चिमुर – गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार व मा. किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया, चिमुर विधानसभा क्षेत्र चे आमदार यांना संघटने तर्फे निवेदन देण्यात आले त्या वेळी कर्मचारी संघटनेचे सचिव श्री. प्रमोद गोंगले,तालुका उपाध्यक्ष श्री दिवाकर कडुकार तसेच संघटनेचे सदस्य श्री. रामदास बोरकर, खुमेश सहारे, दिनेश मोहुर्ले, नागोराव भगत व इत्तर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.



















