◆ दिव्यांग लाभार्थ्यांचा निधी त्वरित द्या.
पुणे (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०६.१९
चिखली- तालुक्यात व शहरात दिव्यांग लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून मिळणारे तीन टक्के किंवा पाच टक्के अनुदान त्वरित त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे व त्यांना शासनाकडून व्यवसायासाठी व उपयोगासाठी मिळणाऱ्या योजनेला विलंब न करता त्यांना त्या योजनेचा लाभ देण्यात यावे यासाठी आज चिखली शहर एम आय एम कडून तहसीलदाराला निवेदन देण्यात आले सदर निवेदनावर कार्यवाही न झाल्यास त्रिव आंदोलन छेळण्यात येईल त्याचे संपूर्ण जवाबदार आपले प्रशासन राहील असा इशाराही चिखली शहर एम आय एम कडून देण्यात आला.
सदर निवेदन देताना चिखली शहर एम आय एम अध्यक्ष मुनव्वर साहेब,चिखली तालुका एम आय एम अध्यक्ष रियाजुद्दीन कादरी,तालीब शाह,जाकीर बागवान,मोहम्मद शाकीर,शेख असलम,एजाज शाह,मोहम्मद आयान,शेख रफीक,जकाउल्लाह खान, फैजान रजा,जाकिर बॉस, मोहम्मद अझहर, मोहम्मद आरिफ,जाकीर भाई मण्यार,शेख सलीम,शेख साहिल,रफिक शाह,शेख सिद्धीक कुरेशी, शेख शाहरुख,शेख शमीन,इंगळे बंधू व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















