पुणे(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,अनिकेत जगताप
दि.१७.०६.१९
मावळ- तालुक्यातील सांगवडे गावातील जि.प.प्रा.शाळेत नवीन विध्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम सांगवडे ग्रांमपंचायत, शाळा व्यवस्थापण समीती व शिक्षक स्टाफ यांच्या माध्यमातुन राबवन्यात आला.
या कार्यक्रमाला मा.सरपंच सुरेशभाऊ राक्षे,विद्यमान सरपंच दिपाली ताई लिमन,उपसरपंच अनिता ताई लिमन,ग्रां.पं.स.सुरेखा ताई जगताप,मा उपसरपंच अमोल मोकाशी ,ग्रां.पं.स.पार्वती ताई चव्हाण,मा उपसरपंच संतोष राक्षे,मा उपसरपंच शंकर राक्षे,युवा नेते संकेतभाऊ जगताप,शाळा समिती स. नंदाताई राक्षे,शाळा स.स. वसंत राक्षे, आनंद आमले, शाळेचे मुख्याध्यापक उत्तेकर सर,सकपाळ सर व स्टाफ,तसेच शाळा स सदस्या पुनम जगताप व गावातील ग्रामस्थ उपस्थीत होते.



















