पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)कलिंदर शेख
दि.५.०७.१९
पिंपरी- साहित्य रत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठेजयंतीमहोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर जिल्हा २०१९ – २०२० यावर्षाकरिता निवड झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.सतीश भवाळ यांचा पुस्तक व गुलाबाचे फुल देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर श्री.राहुलदादा जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी सत्तारूढ पक्षनेते श्री.एकनाथ पवार, मातंग समाजाचे जेष्ठ नेते श्री.संदिपान झोंबाडे, दत्तू चव्हाण, युवराज दाखले,सुरेश जोगदंड, नाना कसबे . सुनिल भिसे .संदिप जाधव, दशरथ सगट, विठ्ठल खलसे, नितीन घोलप, अरूण जोगदंड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.



















