बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,किरण आखाडे
दि.२२.०७.१९
आष्टी-रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले व महाराष्ट्रचे सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार अविनाश म्हातेकर तसेच महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरोदे यांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा दि. १०ऑगष्ट१९ला बीड डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन बीड येथे होणार आहे. या बैठकीत केज विधानसभा मतदार संघ रिपाईची मुलुख मैदानी तोफ पप्पुजी कागदे यांच्या साठी सोडण्यात यावा यावर एकमतानी ठराव घेण्यात आला.या बैठकीचे अध्यक्ष पप्पुजी कागदे होते या बैठकीला जिल्हा सरचिटणीस राजुजी जोगदंड चर्मकार समाजाचे नेते ज्ञानदेव माने, मझर खान, रिपाईचे आष्टी तालुकाध्यक्ष अशोक भाऊ साळवे यांनी मनोगत व्यक्त केले या बैठकीला रिपाईचे तालुका उपाध्यक्ष अरूणभैय्या निकाळजे,कुणाल निकाळजे, रत्नदीप निकाळजे, रमेश बुचुडे, संजय जोगदंड, शांताराम जोगदंड, दादा सावंत रोहिदास सावंत, हारेश सावंत, बापु निकाळजे, घनराज आडबल्ले, मच्छिंद्र बबन साळवे,
साहेबराव घाटविसाव, मारुती शिंदे, बापु शिंद, पँथर साळवे, करण भालेराव, गौतम जाधव, भीमा जाधव, शेषराव आढाव, हानु गायकवाड, दिलीप निकाळजे,भिवा बुचुडे, रोहन निकाळज, युवराज साळव, किरण चंदनशिव ,आकाश साळवे, रामकिसन बुचुड, नामदेव आरूण, महेश सपुत्रे, भिमा सपुत्रे, हर्षद गायकवाड, अंकुश गायकवाड व सर्व गट प्रमुख गण प्रमुख शाखा अध्यक्ष युवक रिपाइंचे सर्व कार्यकते उपस्थित होते.



















