पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.२५.०७.१९
लांडेवाडी- माजी उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार व मा.महापौर योगेश बहल. यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास प्रमुख उपस्थितीत उदघाटन मा.आ.विलास लांडे यांनी केले. पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष संजोग वाघेरे, मा.महापौर योगेश बहल, शाम लांडे, मा. नगरसेवक स्मीता कुलकर्णी, नगरसेविक वैशालीताई काळभोर, कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य शिबिराचे आयोजन नगरसेविका सुलक्षणा शीलवंत -धर यांनी केले.या वेळी मोठ्या संख्याने लोकानी गर्दी करत मोफत आरोग्य तपासणी शिबीरचा लाभ घेतला.



















