सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०७.१९
करमाळा- तालुक्यातील झरे गावात.भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले.या उदघाटन प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे सोलापुर जिल्हा अध्यक्ष.दशरथ (आण्णा) कांबळे,जि.उपअध्यक्ष बाबा घोडके, तालुका अध्यक्ष सुभाष ओहोळ, शाखा अध्यक्ष दत्तु कांबळे, विठ्ठल ढावरे, सुभाष सरवदे, नितीन सरवदे, संदीप सरवदे, प्रदीप सरवदे, दत्तु ढावरे, सतिश कांबे, संजय कांबळे, सुदाम सरवदे, बाळु कांबळे व गावातील ग्रामस्थ उपस्थीत होते. अशी माहीती करमाळा तालुका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष सुभाष ओहोळ यांनी निर्भिड पत्रकार प्रतिनिधीशी बोलताना दिली.



















