चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१.१०.१९
◆ दोन्ही विधानसभा क्षेत्रातुन फार्म भरुन देणार बड्या नेत्यांना कडवी टक्कर…
राजु झोडे लढणार बल्लारपूर व ब्रम्हपूरी विधानसभा चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे दि.१.१०.१९
◆ दोन्ही विधानसभा क्षेत्रातुन फार्म भरुन देणार बड्या नेत्यांना कडवी टक्कर…
बल्लारपुर- उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे हे बल्लारपूर तसेच ब्रम्हपूरी विधानसभा या दोन्हीही ठिकाणावरुन निवडणुक लढविण्याचे जाहीर केले. बल्लारपूर मधुन सुधिर मुनगंटीवार व ब्रम्हपूरी मधुन विजय वडेट्टीवार अशा दोन बड्या नेत्यांशी टक्कर देण्यासाठी राजु झोडे विधानसभेच्या रणांगणात ताकतीने उतरणार आहेत. बल्लारपूर येथिल वाढता जनाधार व ब्रम्हपूरी येथिल कार्यकर्त्यांच्या मागणीला धरुन राजु झोडे यांनी दोन्ही नेत्यांसोबत दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे.राजु झोडे यांचा ब्रम्हपूरी विधानसभेतही जनसंपर्क चांगला आहे.या विधानसभेत असंख्य कार्यकर्ते असल्याने तसेच सावली तालुका हा एकेकाळी बसपा चा बालेकील्ला असल्याने या तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने राजु झोडे यांचे समर्थक आहेत.ब्रम्हपूरी तालुक्याच्या निवडणुकांचा त्यांना दांडगा अनुभव आहे.त्यांनी बसपाच्या काळात मोठ्या संख्येनी लोकप्रतीनीधी निवडुन आणले होते.त्यामुळे ब्रम्हपूरी विधानसभेत त्यांचे बरेच कार्यकर्ते व समर्थक आहेत.राजु झोडे सारखा उमेदवार आमच्या क्षेत्रातुन लढावा अशी मागणी ब्रम्हपूरी क्षेत्रातुन होत असल्यानेच राजु झोडे यांनी य़ेथुन लढण्याचा निर्धार केला. जर राजु झोडे या विधानसभेत लढले तर विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मार्ग कठिण होणार हे निश्चित.बल्लारपूर विधानसभा व ब्रम्हपूरी विधानसभा निवडणुक राजु झोडे यांच्या एन्ट्रीने अधिक चुरसिची होईल असे दिसत आहे.यात कोण बाजी मारेल व कोणाची विकेट पडेल हे बघने शेवटपर्यंत श्वास रोखनारी असेल.बल्लारपुर- उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे हे बल्लारपूर तसेच ब्रम्हपूरी विधानसभा या दोन्हीही ठिकाणावरुन निवडणुक लढविण्याचे जाहीर केले. बल्लारपूर मधुन सुधीर मुनगंटीवार व ब्रम्हपूरी मधुन विजय वडेट्टीवार अशा दोन बड्या नेत्यांशी टक्कर देण्यासाठी राजु झोडे विधानसभेच्या रणांगणात ताकतीने उतरणार आहेत. बल्लारपूर येथिल वाढता जनाधार व ब्रम्हपूरी येथिल कार्यकर्त्यांच्या मागणीला धरुन राजु झोडे यांनी दोन्ही नेत्यांसोबत दोन हात करण्यासाठी कंबर कसली आहे.राजु झोडे यांचा ब्रम्हपूरी विधानसभेतही जनसंपर्क चांगला आहे.या विधानसभेत असंख्य कार्यकर्ते असल्याने तसेच सावली तालुका हा एकेकाळी बसपा चा बालेकील्ला असल्याने या तालुक्यातील मतदार मोठ्या संख्येने राजु झोडे यांचे समर्थक आहेत.ब्रम्हपूरी तालुक्याच्या निवडणुकांचा त्यांना दांडगा अनुभव आहे.त्यांनी बसपाच्या काळात मोठ्या संख्येनी लोकप्रतीनीधी निवडुन आणले होते.त्यामुळे ब्रम्हपूरी विधानसभेत त्यांचे बरेच कार्यकर्ते व समर्थक आहेत.राजु झोडे सारखा उमेदवार आमच्या क्षेत्रातुन लढावा अशी मागणी ब्रम्हपूरी क्षेत्रातुन होत असल्यानेच राजु झोडे यांनी य़ेथुन लढण्याचा निर्धार केला. जर राजु झोडे या विधानसभेत लढले तर विजय वडेट्टीवार यांच्यासाठी मार्ग कठिण होणार हे निश्चित.बल्लारपूर विधानसभा व ब्रम्हपूरी विधानसभा निवडणुक राजु झोडे यांच्या एन्ट्रीने अधिक चुरसिची होईल असे दिसत आहे.यात कोण बाजी मारेल व कोणाची विकेट पडेल हे बघने शेवटपर्यंत श्वास रोखनारी असेल.



















