पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२.१०.१९
पिंपरी- समाजवादी पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने कार्यलयात आज महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमीत्ताने अभिवादन करण्यात आले त्या वेळी कुरेशी बोलत होते.या वेळी अध्यक्ष रफिक भाई कुरेशी,महिला अध्यक्षा वहिदा शेख,उपाध्यक्ष सालार शेख,अहमद कुरेशी,करीम कुरेशी,राहुल जाधव,विकास वाघमारे,लालजी गायकवाड,श्यामा खान यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















