सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.३.०१०.१९
सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव दि.३.०१०.१९
सातारा- ४५ लोकसभा (पोटनिवडणूक) २०१९ साठी कॅप्टन प्रभांशु श्रीवास्तव (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून ते साताऱ्यात दाखल झाले आहेत. उद्या दि. ४ऑक्टोबर पासून शासकीय विश्रामगृह, कक्ष क्र.२ येथे त्यांचे कार्यालय राहिल. निवडणूक बाबत काही तक्रार असल्यास संबधितांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.त्यांचा मोबाईल क्र.७७९६१६३२९४ दूरध्वनी क्र. ०२१६२-२३७०३० आहे.निवडणूक निरिक्षक यांना भेटण्याची वेळ सकाळी १०.०० ते ११ व सायंकाळी ५.०० ते ६.०० असून अत्यावश्यक असल्यास पूर्वपरवागीनंतर भेटता येईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.सातारा- ४५ लोकसभा (पोटनिवडणूक) २०१९ साठी कॅप्टन प्रभांशु श्रीवास्तव (भा.प्र.से.) यांची केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून ते साताऱ्यात दाखल झाले आहेत. उद्या दि. ४ऑक्टोबर पासून शासकीय विश्रामगृह, कक्ष क्र. २-येथे त्यांचे कार्यालय राहिल.निवडणूक बाबत काही तक्रार असल्यास संबधितांनी त्यांच्याशी संपर्क साधावा.त्यांचा मोबाईल क्र.७७९६१६३२९४ दूरध्वनी क्र. ०२१६२-२३७०३० आहे.निवडणूक निरिक्षक यांना भेटण्याची वेळ सकाळी १०.०० ते ११ व सायंकाळी ५.०० ते ६.०० असून अत्यावश्यक असल्यास पूर्वपरवागीनंतर भेटता येईल असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.



















