पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.३.१०.१९
पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख दि.३.१०.१९ पिंपरी- दिपक उर्फ बाळु जगताप यांना वंचीत बहुजन आघाडीचे तिकीट न भेटल्याने मतदार संघातील नाराजी व्यक्त करत दिपक जगताप हे उद्या शुक्रवारी पिंपरी विधानसभेतुन अपक्ष फाॅर्म भरणार आहेत,दिपक जगताप हे वंचीत बहुजन आघाडीचे प्रबळ दावेदार होते,त्यांच्या कार्यकर्त्यानी इच्छुक उमेदवार म्हणुन पत्रक छापून वाटली होती व तसा जनसंपर्क हि वाढवला होता.त्यामुळे निवडणुक लढण्याची उर्जा निर्माण झाली होती त्यामुळे उद्या (दि.४ )शुक्रवार अपक्ष फाॅर्म भरणार आहेत अशी माहिती जगताप यांनी निर्भिड पत्रकारशी बोलताना दिली.पिंपरी- दिपक उर्फ बाळु जगताप यांना वंचीत बहुजन आघाडीचे तिकीट न भेटल्याने मतदार संघातील नाराजी व्यक्त करत दिपक जगताप हे उद्या शुक्रवारी पिंपरी विधानसभेतुन अपक्ष फाॅर्म भरणार आहेत,दिपक जगताप हे वंचीत बहुजन आघाडीचे प्रबळ दावेदार होते,त्यांच्या कार्यकर्त्यानी इच्छुक उमेदवार म्हणुन पत्रक छापून वाटली होती व तसा जनसंपर्क हि वाढवला होता.त्यामुळे निवडणुक लढण्याची उर्जा निर्माण झाली होती त्यामुळे उद्या (दि.४ )शुक्रवार अपक्ष फाॅर्म भरणार आहेत अशी माहिती जगताप यांनी निर्भिड पत्रकारशी बोलताना दिली.



















