पिंपरी(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.११.१९
पिंपरी- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्ह्यची नियुक्त पदाची सभा दि.८ नोव्हेंबर ला पार पडली या मधे शाहरुख फकीर शेख यांची भोसरी इ प्रभाग अल्पसंख्यक आघाडीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. या वेळी प्रमुख उपस्थिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मा. संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर योगेश बहल, प्रथम भोसरी आमदार विलास लांडे पाटील, माजी महापौर हनुमंत भोसले, अल्पसंख्याक आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष अल्ताफ सय्यद आदी उपस्तीत होते .
यावेळी शाहरुख शेख म्हणाले पदाच्या माध्यमातून मि शहरातील सर्व समाज संघटना विश्वासात घेऊन अल्पसंख्या चे विविध प्रश्न समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करनार असल्याची ग्वाही शेख यांनी देली.



















