सातारा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.११.१९
फलटण- सार्वजनिक बांधकाम विभागाचे हद्दीतील साखरवाडी ते फडतरवाडी येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे व साईड पट्ट्या तात्पुरते स्वरूपात मुरुम टाकून काम सुरू आहे.मात्र हे काम वरचे वर व निष्कर्ष दर्जाच असल्याच बोलले जात आहे.
रस्त्यांवरील खड्डे व साईड पट्ट्या तात्पुरते स्वरूपात मुरुम टाकून न मुजविता योग्य रितीने डांबरीकरण करुन तातडीने मुजविन्यात यावे .तसेच फडतरवाडी, साखरवाडी फलटण रोडवरील दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा साखरवाडी फडतरवाडी ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.



















