नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,प्रवीण जाधव
दि.२७.११.१९
राजापूर- संविधान हा भारतीय लोकशाहीचा पाया आहे. याच पार्श्वभूमीवर राजापूरमध्ये संविधान दिवस हा पूजन करून साजरा करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आगाडीचे युवा तालुका अध्यक्ष दयानंद जाधव, वंचित बहुजन आगाडीचे अध्यक्ष अमित जाधव, तसेच सल्लागार प्रशांत जाधव, विश्वास जाधव, संघटक विभद्र भालके आदी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन प्रवीण जाधव यांनी केले तर आभार राहूल जाधव यांनी मानले.



















