सातारा (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, सुभाष जाधव
दि.१६.१२.१९
फलटण- शहरातील नारळीबागेतील रहवासी कु.अक्षदा विजयकुमार राजपुरे वय २८ हीने घरामध्ये कोणीही नसताना विष प्राशन केले. घरातील व्यक्ति आल्यानंतर हि घटना उघडकीस आली नंतर शासकीय रुग्णालयात नेले असता मयत घोषीत केले. सदरबाबत पोलीसांनी पंचनामा करुन कारवाई केली आहे. पुढील तपास फलटण पोलीस हवालदार नितीन भोसले करीत आहेत.



















