सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.०१.२०२०
सोलापूर- निर्भिड पत्रकार वृत्तपत्राचे पहिला अंक आज माळशिरस पोलिस स्टेशन सहा.पोलिस निरीक्षक खाडे साहेबांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. या वेळी वृत्तपत्र “निर्भिड पत्रकार” पोलीस कॉन्स्टेबल गोडसे साहेब, निर्भिड पत्रकार सोलापूर जिल्हा प्रतिनिधी अमित सोरटे, माळशिरस तालुका प्रतिनिधी प्रवीण वाघमारे, नातेपुते शहर प्रतिनिधी नारायण पवार, रिपब्लिक जनशक्ती पार्टी युवा तालूका अध्यक्ष नागेश ओवाळ याच्या उपस्थितीत मोठ्या आंनदात प्रकाशन सोहळा संपन्न झाला.



















