चंद्रपूर(निर्भिड न्युज नेटवर्क)तालुका प्रतिनिधी,
दि.१२.०१.२०२०
नागभीड- राष्ट्रपिता विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अंतर्गत वनस्पतीशास्त्र या विषयात नुकतीच आचार्य पदवी प्रदान कारण्यात आली. त्यांचा “इंट्रामुरल एरॉइनव्हॉरमेंटल एक्सफ्लोरेशन एट नागभीड डिस्ट चंद्रपूर म. रा. ” हा संशोधनाचा विषय होता. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल कोरपेनवार व डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश आर. दहेगावकर यांचे मार्गदर्शन लाभले तर त्यांनी आपले संशोधन डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर या संशोधन केंद्रातून पूर्ण केले.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मार्गदर्शक डॉ. अनिल एन. कोरपेनवार यांना दिले तर महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.



















