बीड(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,किरण आखाडे
दि.१.१०.१९
बीड- आष्टी,पाटोदा,शिरूर तालूक्यातील उमेदवारांचा तिढा अखेर सुटला आ.भिमराव धोंडे यांना भाजपची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यानी फटाक्यांची अतिश बाजी करत आनंद व्यक्त केला या वेळी रिपाई तालुका अध्यक्ष अशोक साळवे यांनी आ.धोंडे पेढा भरवून अभिनंदन केले.या वेळी अँड.साहेबराव म्हस्के व प्रमुख नेते मंडळीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.बीड- आष्टी,पाटोदा,शिरूर तालूक्यातील उमेदवारांचा तिढा अखेर सुटला आ.भिमराव धोंडे यांना भाजपची उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यानी फटाक्यांची अतिश बाजी करत आनंद व्यक्त केला या वेळी रिपाई तालुका अध्यक्ष अशोक साळवे यांनी आ.धोंडे यांना पेढा भरवून अभिनंदन केले.या वेळी अँड.साहेबराव म्हस्के व प्रमुख नेते मंडळीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.



















