दिंनाक ३-६-२०१८रोजी चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपुर तालुक्यातील बामणी येथे निर्भिड पत्रकार वृत्तपत्र बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीचे नियोजन उपसंपादक गोविंद मोरे व कार्यकारी संपादक ज्ञानोबा मुंडे यांनी करून प्रतिनिधींना निर्भिड पत्रकार कशा पध्दतीने कार्य करत आहे , सर्व समान्यांचे प्रश्न,समस्या कसे सोडवाव्यात, तसेच निर्भिड पत्रकार सर्वसमान्या पर्यत कसा पोहचेल व लवकर संपुर्ण महाराष्ट्र मध्ये पोहचेल या संर्दभात माहिती देवून चंद्रपुर जिल्हात प्रवेश केला आहे. या प्रसंगी जिल्हा प्रतीनिधी प्रतिक नळे ,संजय खांडेकर ,दिलिप ढोके ,सचिन पोडे ,विनायक वैद्य ,संजय दरवडे ,संजय बोरकर ,प्रसुन दुर्योधन,आदी प्रतिनिधी उपस्थित होते.



















