चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, योगेश पि. शेंडे
दि. ०९.१०.१९
चिमूर- विधान सभा क्षेत्रात होऊ घातलेल्या विधान सभा क्षेत्रात भाजप,कांग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे व अपक्ष उमेदवार म्हणून ७ उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिमूर विधान सभा तोंडावर आली असताना भाजप नेते धनराज मुंगळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. त्यामुळे भाजप उमेदवार कीर्तीकुमार भांगडीया यांचे समोर आव्हान देणारी निवडणूक आहे. कांग्रेस उमेदवार म्हणून सतीश वारजुकर उभे ठाकले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे, अरविंद सांदेकर रिंगणात आहेत तर बाकी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. पण खरी लढत कांग्रेस, वंचित बहुजन, भाजप व अपक्ष, धनराज मुंगळे यांच्यात होणार आहे. बाकी अपक्ष उमेदवार किती बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतर माहित होईल. सध्यातरी हळूहळू प्रचार सुरू करण्यात आला असून कार्यकर्ते, कोण किती सोय करतो, यावर लक्ष ठेवून आहे. तरी प्रत्येक उमेदवार मी कसा निवडून येईल याचा विचार करीत आहे. सध्यातरी ४ उमेदवारांनी आपले कार्यालय सुरू केले आहे, चिमूर विधान सभा क्षेत्रात चिमूर, नागभिड, व ब्रम्हपुरी तालुक्यातील ११ गावाचा समावेश आहे उमेदवार आपला प्रचार करत आपण निवडून कसा येईल याचा विचार करीत आहेत.चिमूर- विधान सभा क्षेत्रात होऊ घातलेल्या विधान सभा क्षेत्रात भाजप,कांग्रेस, वंचित बहुजन आघाडीचे व अपक्ष उमेदवार म्हणून ७ उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिमूर विधान सभा तोंडावर आली असताना भाजप नेते धनराज मुंगळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. त्यामुळे भाजप उमेदवार कीर्तीकुमार भांगडीया यांचे समोर आव्हान देणारी निवडणूक आहे. कांग्रेस उमेदवार म्हणून सतीश वारजुकर उभे ठाकले आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे, अरविंद सांदेकर रिंगणात आहेत तर बाकी अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहे. पण खरी लढत कांग्रेस, वंचित बहुजन, भाजप व अपक्ष, धनराज मुंगळे यांच्यात होणार आहे. बाकी अपक्ष उमेदवार किती बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतर माहित होईल. सध्यातरी हळूहळू प्रचार सुरू करण्यात आला असून कार्यकर्ते, कोण किती सोय करतो, यावर लक्ष ठेवून आहे. तरी प्रत्येक उमेदवार मी कसा निवडून येईल याचा विचार करीत आहे. सध्यातरी ४ उमेदवारांनी आपले कार्यालय सुरू केले आहे, चिमूर विधान सभा क्षेत्रात चिमूर, नागभिड, व ब्रम्हपुरी तालुक्यातील ११ गावाचा समावेश आहे उमेदवार आपला प्रचार करत आपण निवडून कसा येईल याचा विचार करीत आहेत.



















