मुंबई(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०८९.१९
मुंबई- महाराष्ट्र राज्याचे जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या भरधाव गाडीने एका तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या
तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.श्याम होळे असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली आहे.



















