जळगाव(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.७.१०.१९
जळगाव(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, दि.७.१०.१९ भुसावळ- नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. येथील नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर आज रात्री पावणेदहाच्या सुमारास हल्ला चढविण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार केला. यात त्यांचे बंधू सुनील खरात आणि मुलगा सागर हे जागीच ठार झाले असून स्वत:रवींद्र खरात, त्यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अजून एक असे चार जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.भुसावळ- नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून त्यांच्यासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
येथील नगरसेवक रवींद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर आज रात्री पावणेदहाच्या सुमारास हल्ला चढविण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या अंगणात येऊन अंधाधुंद गोळीबार केला. यात त्यांचे बंधू सुनील खरात आणि मुलगा सागर हे जागीच ठार झाले असून स्वत:रवींद्र खरात, त्यांची पत्नी रजनी खरात, दुसरा मुलगा हितेश आणि अजून एक असे चार जण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.



















