पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.०८.०५.१९
सांगवी,पिंपरी चिंचवड शहर कांग्रेस सरचिटणीस. हुर बानो शेख यांचा वाढदिवस जुनी सांगवी येथील पवनानगर येथे मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
यावेळी बहुजन छावा प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा.सायराबानु शेख,विमल महाडिक,सुष्मा देशमुख,उज्वला देवळे,राणी देशमुख,हाजरत शेख,निखित शेख,मीना गायकवाड यांनी केक कापून मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.



















