सोलापुर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०९.१०.१९
करमाळा- मुळचे करमाळा तालुक्यातील परंतु नोकरी ,व्यवसाया निमीत्त पुणे जिल्ह्यात आले आहेत.परंतु असे भरपुर लोक आहेत.त्यांचे मतदान अजुनही आपल्या स्व:ताच्या करमाळा तालुक्यातील गावी आहे.असे मतदार पुणे जिल्ह्यात भरपुर प्रमाणात आहेत. त्यांचे पुणे जिल्ह्यात मजबुत असे संघटन आहे.या वेळेस हे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.करमाळा- मुळचे करमाळा तालुक्यातील परंतु नोकरी ,व्यवसाया निमीत्त पुणे जिल्ह्यात आले आहेत.परंतु असे भरपुर लोक आहेत.त्यांचे मतदान अजुनही आपल्या स्व:ताच्या करमाळा तालुक्यातील गावी आहे.असे मतदार पुणे जिल्ह्यात भरपुर प्रमाणात आहेत. त्यांचे पुणे जिल्ह्यात मजबुत असे संघटन आहे.या वेळेस हे मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



















