सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.५.०१०.१९
सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,सुभाष जाधव
दि.५.०१०.१९
फलटण- कोरेगाव शिवसेनेचे बंडखोर रणजित भोसले यानी तडजोड बैठक सुरू असताना पत्रकाराच्या अंगावर धावून गेला. पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ वायरल झाला. बैठकीत कोरेगाव विधानसभा युतीचे उमेदवार महेश शिंदे व सुनील काटकर उपस्थित होते. हा प्रकार गुप्त बैठकीचे चित्रण करत असल्याच्या समजुतीतुन झाला. छायाचित्रकाराला दमदाटी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.फलटण- कोरेगाव शिवसेनेचे बंडखोर रणजित भोसले यानी तडजोड बैठक सुरू असताना पत्रकाराच्या अंगावर धावून गेला. पत्रकारांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ वायरल झाला. बैठकीत कोरेगाव विधानसभा युतीचे उमेदवार महेश शिंदे व सुनील काटकर उपस्थित होते. हा प्रकार गुप्त बैठकीचे चित्रण करत असल्याच्या समजुतीतुन झाला.
छायाचित्रकाराला दमदाटी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकार संघटनेने केली आहे.



















