बारामती(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.०१०.१९
बारामती- तालुक्यातील रामोशी समाजाचा अजित पवार यांना जाहीर पाठींबा जाहीर केला यावेळी विश्वासराव देवकाते अध्यक्ष जि.प.पुणे,संभाजी नाना होळकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बारामती तालुका, बाळासाहेब भाऊ तावरे, प्रचार प्रमुख बारामती तालुका, शौकत भाई कोतवाल मार्केट कमिटी सभापती, पोपट राव पानसरे,सभापती प.समिती धनवान वदक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या उपस्थितीत जाहीर पाठींब्याचे पत्र देण्यात आले. रामोशी समाजाचे जिल्हाअध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते. यावेळी नानासाहेब मदने म्हणाले की आमचा रामोशी समाज हा इमानदार समाज मानला जातो तर आमची एक मागणे आहे की रामोशी समाजाने आता पर्यंत १०० टक्के राष्ट्रवादी पक्षालाच मतदान केले आणि इथून पुढेही करत राहील.



















