पुणे(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,
पिंपरी चिंचवड मधील पुरुष बचत गट शून्यातून निर्माण झालेला बचत गट आर्थिक अडचणी ला महत्वाची भूमिका बजावत असून सर्व सभसदना मदतीला धाऊन येत आसुन समाजीक कार्यात ही हतभार लावत आहे असा बचत गट ४ वर्षात पदार्पण करीत आहे.
या कार्यक्रमस प्रमुख पाहुणे आयु किरण शिंदे (बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महा.राज्य) तसेच सुमित गायकवाड़.प्रशांत सरतापे. नितिन फड़तरे. संजय चोपड़े इ. बचत गटा चे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. सर्वाना मा.बचत गटाचे संस्थापक अध्यक्ष:- संदीप ना. जोगदंड,
कल्याण उपादे, विनोद टोपे, भालेराव, संतोष निर्मळ, सबिन ठोकळे, भारत कोत्तवर, विजय परब, शिवराम अहिरे, राज कांबले, प्रविण वकोडे, खरात, बाबासाहेब कांबळे प्रकाश बरगे राजेंद्र आठवले. चांगदेव तरकसे,यशवंत अम्भोरे, प्रविण वकोडे, प्रमोद सालुंखे इत्यादी सभसाद उपस्थित होते. किरण सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपला असे संदीप जोगदंड यांनी जाहिर केले.



















