पिंपरी(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.५.१०.१९
पिंपरी- भोसरी विधानसभा मतदारसंघ मधे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शहानवाज शेख यांनी शहर अध्यक्ष इजि.देवेंद्र तायडे याच्या सुचने नुसार पक्षांचे नेते शहर महासचिव रहीमभाई सय्यद, महिला अध्यक्षा लताताई रोकडे, धनगर समाजाचे नेते अजित चौगुले,सनी गायकवाड, राजु उबाळे,अरूण रणदिवे,संजय गायकवाड,प्रशांत नाटेकर असंख्य कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला.



















