चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे
दि.१.१०.१९
◆ सार्वजनिक ठिकाणी कलापथकाचं होणार सादरीकरण
मतदार संघातील मतदान वाढविण्यासाठी जनजागृती रथ चंद्रपुर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,विकास खोब्रागडे दि.१.१०.१९ ◆ सार्वजनिक ठिकाणी कलापथकाचं होणार सादरीकरण चिमूर- लोकशाही प्रक्रियेतील दर पाच वर्षानी येणारी सार्वत्रीक निवडणुक म्हणजे राष्ट्रीय सण होय.त्याकरीता संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा समाज घटकातिल प्रत्येक मतदात्याने आपले हक्क बजवावे.या उद्देशाने भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशा प्रमाणे तसेच जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांच्या आदेशाने चिमूर ७४ निर्वाचण क्षेत्रात शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी सुसज्य अश्या रथाने जनजागृतीस सुरूवात झाली आहे.चिमूर ७४ मतदार संघातील सर्व क्षेत्रात मतदान वाढविण्या करीता जनजागृती वाढावी यासाठी जनजागृती पथका द्वारे विविध प्रकारची उपक्रम राबविल्या जात आहे.याचाच एक भाग म्हणुन दृकश्राव्य यंत्रनेणी सुसज्य अशा चित्र रथाची निर्मीती करण्यात आली आहे.हे चित्ररथ मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर,बस स्टँड,महत्वाची शासकिय कार्यालये,महाविद्यालय इत्यादी ठीकाणी तथा आठवडी बाजारा मधे भेट देणार आहे.या रथासोबत स्थानीक लोककलाकार उपस्थित राहुण भजन,गीते सादर करणार आहेत.तसेच कलापथकाच्या माध्यमातुन पथनाटय आणी जागृती गिते सादर होणार आहेत. मतदान जनजागृती रथाचे रितसर उद्घाटन निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक,नागभिडचे तहसीलदार मनोहर चव्हाण,नायब तहसीलदार विश्वनाथ दरबे,स्वीप कार्यक्रम नोडल अधिकारी उमेश मूदखेडे,सहाय्यक विकास नकाते,सलीम तुर्के,जनार्धन केदार इत्यादी उपस्थित होते.चिमूर- लोकशाही प्रक्रियेतील दर पाच वर्षानी येणारी सार्वत्रीक निवडणुक म्हणजे राष्ट्रीय सण होय.त्याकरीता संविधानाने दिलेल्या मताधिकाराचा समाज घटकातिल प्रत्येक मतदात्याने आपले हक्क बजवावे.या उद्देशाने भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशा प्रमाणे तसेच जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांच्या आदेशाने चिमूर ७४ निर्वाचण क्षेत्रात शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी सुसज्य अश्या रथाने जनजागृतीस सुरूवात झाली आहे.चिमूर ७४ मतदार संघातील सर्व क्षेत्रात मतदान वाढविण्या करीता जनजागृती वाढावी यासाठी जनजागृती पथका द्वारे विविध प्रकारची उपक्रम राबविल्या जात आहे.याचाच एक भाग म्हणुन दृकश्राव्य यंत्रनेणी सुसज्य अशा चित्र रथाची निर्मीती करण्यात आली आहे.हे चित्ररथ मतदार संघातील सर्व मतदान केंद्रावर,बस स्टँड,महत्वाची शासकिय कार्यालये,महाविद्यालय इत्यादी ठीकाणी तथा आठवडी बाजारा मधे भेट देणार आहे.या रथासोबत स्थानीक लोककलाकार उपस्थित राहुण भजन,गीते सादर करणार आहेत.तसेच कलापथकाच्या माध्यमातुन पथनाटय आणी जागृती गिते सादर होणार आहेत.
मतदान जनजागृती रथाचे रितसर उद्घाटन निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांचे हस्ते करण्यात आले या प्रसंगी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा चिमूरचे तहसीलदार संजय नागटिळक,नागभिडचे तहसीलदार मनोहर चव्हाण,नायब तहसीलदार विश्वनाथ दरबे,स्वीप कार्यक्रम नोडल अधिकारी उमेश मूदखेडे,सहाय्यक विकास नकाते,सलीम तुर्के,जनार्धन केदार इत्यादी उपस्थित होते.



















