बीड (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, अनिल मोरे
दि.१६.१२.१९
आष्टी- मदन महाराज बिहानी यांच्या २३ व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता कडा येथे पार पडला त्याप्रसंगी त्यांचे शिष्य बबन महाराज बहिरवाल यांच्या हस्ते काल्याचे कीर्तन पार पडले ते याप्रसंगी आष्टी तालुक्यातून हजारो संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आष्टी तालुक्यातल्या हजारो ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आष्टी तालुक्यातील माजी आ.भीमराव धोंडे,
आ.सुरेश अण्णा धस, मा.साहेबराव दरेकर नाना आ.मा.बाळासाहेब आजबे काका अण्णासाहेब चौधरी,सुनील नाथ आदी मान्यवरासह सरपंच अनिल तात्या ढोबळे उपसरपंच योगेश भंडारी ग्रामसेवक आबासाहेब खिल्लारे ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते.



















