उस्मानाबाद(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, इम्रान मुल्ला
दि.२.१२.१९
कळंब- तालुक्यातील मस्सा (खंडेश्वरी) येथे शेत बांधावरून मारहाण सविस्तर वृत्त असे की हमीद तांबोळी राहणार मस्त खंडेश्वरी ता. कळंब यांच्या शेतात दिन२९.११.१९ रोजी सायंकाळी ७.३० वाजता काम करत असताना शेजारील शेतकरी पती-पत्नी श्रीहरी जाधव व अश्विनी जाधव यांनी हमीद तांबोळी यांना माझ्या शेतात बांधावरील दगड का टाकले असाच जाब विचारून धक्काबुक्की करून डोक्यात दगड मारून त्यांना जखमी केले तरी हमीद तांबोळी यांच्या फिर्यादीवरून कळंब पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.



















