सोलापूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,अमित सोरटे
दि.२२.१०.१९
माळशिरस- विधानसभा २०१९ सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी दिनांक २४ ऑक्टोबरला असल्याने माळशिरस वरून म्हसवडकडे जाणारी सर्व वाहतूक दिनांक २३ ऑक्टोंबर सकाळी सहा ते २४ ऑक्टोंबर १९ रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे सदर वाहतूक ५८ फाटा माळशिरस न्यायालय MSEB ऑफिस म्हसवड रोड अशी वळविण्यात आली आहे अशी माहिती माळशिरस पोलिस ठाणे पोलीस निरीक्षक गोल्डे यांनी निर्भीड पत्रकारला दिली.



















