पिंपरी (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,कलिंदर शेख
दि.०३.०५.२०१९
बालाजीनगर- मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्या निमित्त समाजातील गोरगरीब विधवा महिला वंचित लोकांना दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी रमजान ईद चे साहित्य (राशन) वाटप करण्यात आले.
गोरगरिबांना अपंग विधवा महिला इत्यादी लोकांना या कीटचे (राशन)वाटप करण्यात आले. किट (राशन)साहित्य मध्ये रमजान ईद साजरी करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले.
सदर रमजान ईद साहित्य (राशन)कीटचे वाटप करण्यासाठी साबिर मद्दीन.मंलग गडवाल.सालार शेख. कलिंदर शेख. इस्माईल नदाफ. जावेद शहा. साबीर शेख. इरफान शेख (समाजसेविका) मुमताज बी शेख सय्यद शेख इत्यादी उपस्थित होते.
योगायोगाने समाज सेवक सालार शेख यांचा लग्नाचा २६ वा वाढदिवस आहे. त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा !



















